Jamkhed News | जामखेडमधील अरणगावात बालविवाह रोखला; ‘उडान’ प्रकल्प आणि...
Jamkhed News | जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे नियोजित असलेला एक बालविवाह ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प, जामखेड पोलीस आणि अरणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यशस्वीरीत्या थांबवण्यात आला. अरणगावातील एका अल्पवयीन मुलीचा...