Farmers : “आमच्या किडन्या घ्या, पण खत-बियाण्याचे पैसे द्या!”, शेतकऱ्यांची...
Farmers : मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटांची मालिका लागलीच आहे. कधी पावसाचा अतिरेक, कधी टंचाई, तर कधी वेळेवर न येणारा पाऊस — या साऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिकं वारंवार हातचं गेली....