Rohit Pawar | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठे फेरबदल: शशिकांत...
Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये काल एक महत्त्वपूर्ण अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांच्या जागी...